आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : मॉलमध्ये संता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संताची पत्नी : इतका वेळ कुठे गेला होता

संता : मॉलमध्ये अडकून पडलो होतो.

संताची पत्नी : कसे काय ?

संता : सरकत्या पायर्‍या वर-खाली येत असताना लाइट गेली. लाइट येईपर्यंत वाट पाहिली.