आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : बंता गेला आजारी मित्र संताला भेटायला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंता : आता तब्येत कशी आहे?

संता : आता खूप बरे वाटतेय मित्रा.

बंता : मग त्रास वगैरे काही नाही ना?

संता : खोकला तर पूर्णपणे थांबलाय. मात्र, श्वासाचा त्रास आहे.

बंता : अजिबात काळजी करू नकोस मित्रा, श्वासपण लवकरच थांबेल.