आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : वाळवंटात आढळून येणारा प्राणी कोणता ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक : वाळवंटात आढळून येणार्‍या एखाद्या प्राण्याचे नाव सांग.

गंपू : उंट.

शिक्षक : शाब्बास! आणखी एक नाव सांग.

गंपू : आणखी एक उंट!