आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : दोन मुलींचे भांडण आणि भिकारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक आंधळा व एक लंगडा भिकारी एका वस्तीतून जाताना नळावरील चाललेल्या दोन मुलींचे भांडण ऐकतात.

पहिली मुलगी : माझी बादली भरू दे, नाहीतर तुझं लग्न मी लंगड्या भिकार्‍याशी लावेल.

दुसरी मुलगी : नाही, माझी अगोदर भरू दे, नाहीतर तुझं लग्न मी आंधळ्या भिकार्‍याशी लावेल.

दोघे भिकारी : आम्ही थांबायचं की जायचं?