आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : भिकार्‍याची सावकारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिकारी : साहेब, एखादा रुपया तरी द्या

साहेब : उद्या ये.

भिकारी : काय साहेब, उद्या उद्या म्हणता, या कॉलनीत माझे हजार रुपये अडकलेत!