आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : तीन तास झाले तरी सूप संपेना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंड्याच्या स्वयंपाकघराचे छत सारखे गळू लागले म्हणून त्याने प्लंबरला बोलावले.

प्लंबर : छत गळतंय हे तुम्हाला कधी समजलं?

बंड्या : काल रात्री. मी टेबलावर बसून सूप घेत होतो.
.
.
.
तीन तास झाले तरी सूप संपेना तेव्हा समजलं.