आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : सतयुगी पतीची कलयुगी पत्नी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरा : राजा दशरथाला तीन बायका होत्या...

बायको : असतील, त्याच काय ?

नवरा : तर मग मी पण आणखी दोन लग्न करू शकतो....
.
.
.
.
बायको : द्रोपदीचे नाव ऐकले आहे का?
.
.
.
नवरा : तू पण ना...कोणतीही गोष्ट लगेच मनावर घेतेस....!!!