आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : बंडोपंत गेले जुईच्या घरी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंडोपंत : बेटा, वडील घरी आहेत का?

जुई : आजोबा, ते बाजारात गेले आहेत.

बंडोपंत : ठीक आहे, तुझ्या मोठय़ा भावास बोलव.

जुई : तो क्रिकेट खेळायला गेलाय.

बंडोपंत : किमान आई तर असेल ना घरी?

जुई : नाही आजोबा, ती किटी पार्टीला गेली आहे.

बंडोपंत : (रागाने) कार्टे, मग तू इथे काय करतेस, तूपण जा ना कुठेतरी.

जुई : आजोबा, मी माझ्या मैत्रिणीच्याच घरी आले आहे.