आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : प्रिये, झोपली असली तर स्वप्ने पाठव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलगा : प्रिये, झोपली असली तर स्वप्ने पाठव, जागी असली तर आठवणी पाठव, हसत असली तर खुशी पाठव, रडत असली तर अश्रू पाठव...

मुलगी : प्रियतमा, भांडी घासतेय रे. खरकटं पाठवू काय ?