आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : ती म्हणाली जे पाहिजे ते घ्या...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाजी : ही स्कुटी कधी घेतली ?

सरदार : काल रात्री एका सुंदर मुलीने मला लिफ्ट दिली. स्कुटीवर लांबवर फिरायला नेले. गेल्यानंतर म्हणाली, जे पाहिजे ते घ्या. मी स्कूटी घेऊन आलो..पैसे कशाला मागायचे ?