आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : घरी कोणी आई-बहीण नाहीत का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक मुलगा बस स्टॉपवर एका मुलीकडे पाहत असतो. ती मुलगी फणकारून म्हणते, घरी कोणी आई-बहीण नाहीत का? मुलगा म्हणतो, नाहीत ना.

मुलगी म्हणते . मग घरी चल ना पागल. इथे टाइमपास काय करतोस ?