आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKE : संताचे ओठ जळाले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंता : अरे ओठांना काय झाले ?

संता : पत्नीला रेल्वेस्टेशनवर सोडायला गेलो होतो.

बंता : मग

संता : आनंदाच्या भरात रेल्वेच्या इंजिनचे चुंबन घेतले.