आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : मुन्ना आणि गांधी जयंती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अप्पाजी : मुन्ना, तुला गांधी जयंतीबद्दल काय माहिती आहे?


मुन्ना : गांधी तर खूप चांगले व्यक्ती होते, पण ही जयंती कोण आहे ते मात्र मला माहीत नाही.