आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : ऑफिसमधील नवीन मुलगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्लू : मला वाटतं, ती आपल्या ऑफिसमधील नवीन आलेली मुलगी बहिरी असावी.

विनू : अरे बिच्चरी..

कल्लू : हो ना रे, मला पण वाईट वाटलं, जेव्हा कळलं तेव्हा.

विनू : तुला कसं रे कळलं.

कल्लू : अरे मी तिला म्हटलं. आय.लव्ह. यू. तर त्यावर तिने उत्तर दिले, माझी चप्पल करकरीत नवीन आहे.