आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : संता, 500 रुपयांची नोट आणि आय लव्ह यू ...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संताला रस्त्यावर 500 रुपयांची नोट सापडते
.
.
त्या नोटवर I LOVE YOU...लिहिलेले असते...
.
.
संता लाजून ती नोट उचलतो
.
.
आणि त्यावर लिहितो
I LOVE YOU TOO...
.
.
आणि शेवटी नोट त्याच ठिकाणी ठेवून निघून जातो...