आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : संता आणि बॉलिवूडचा खोटारडेपणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संताने बंताला विचारले : अरे यार तुला बॉलिवूडमधील सर्वात मोठा खोटारडेपणा माहिती आहे का?

बंता: नाही यार..

संता : जेव्हा बिकिनी घातलेली झीनत अमान गाण्यात म्हणते 'क्या देखते हो....' आणि फिरोज खान म्हणतो 'सूरत तुम्हारी....'