आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : बायकोचा राग आणि नवर्‍याचा रोमांस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बायको चिडून नवर्‍याला म्हणते, या दररोजच्या भांडणाला मी कंटाळले आहे....मला घटस्फोट पाहिजे

नवरा - हे, घे चॉकलेट खा...

बायको (लाडात येउन) : माझी समजूत काढत आहेस ना...

नवरा : नाही गं वेडे, आई म्हणते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गोड खाऊन करावी...