आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : बहिणीची छेड काढतो...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक मुलगी बुरखा घालून बाजारातून जात असते

तेवढ्यात एक मुलगा येतो आणि तिला म्हणाला...

कहां जा रही हो मेरी जान...

मुलगी - तुझ्या घरी...

मुलगा - चल, मी पण येतो तुझ्यासोबत...

मुलगी - चल बेशरम मुला चल

आईला सांगते की, हा बेशरम आपल्या बहिणीचीच छेड काढतो...