आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : संता आणि मायक्रोसॉफ्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संता कॉप्युटर परीक्षेला बसलेला असतो. प्रश्न असतो, मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे काय आहे ?

संता : हे एक सर्फ एक्सेलचे नवीन प्रोडक्ट आहे, ज्यामुळे कॉम्प्युटर आतून बाहेरून स्वच्छ करता येतो.