आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : बंड्या, कोंबड्या आणि 5 रुपयांचा खुराक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोंबड्यांचे इन्स्पेक्शन करण्यासाठी एक इन्स्पेक्टर पोल्ट्री फार्ममध्ये जातो...

इन्स्पेक्टर : तू कोंबड्यांना खायला काय देतो ?

पहिला : मालक, मी कोंबड्यांना बाजरी टाकतो...

इन्स्पेक्टर : खराब अन्न, याला अटक करा...

दूसरा : मालक, मी तांदूळ टाकतो....

इन्स्पेक्टर : खराब अन्न, या माणसालाही अटक करा...

आता बंड्याला उत्तर द्यावे लागणार होते, घाबरून बंड्याने सांगितले....

मालक मी तर कोंबड्यांना ५-५ रुपये देतो, त्यांना जे खाण्याची इच्छा असेल ते त्या बाहेरूनच खाऊन येतात...