आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : ब्यूटीफुल रेड अंडरवियर...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक : तुझ्या प्रिय मित्राचे नाव इंग्रजीमध्ये लिहून दाखव...
....
....
....
बंड्याने लिहिले : ब्यूटीफुल रेड अंडरवियर...
....
....
....
शिक्षक (पाहून) :हे काय आहे...?
....
....
....
बंड्या : माझ्या प्रिय मित्राचे नाव सुंदर लाल चड्ढा असे आहे...