आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKE : मुला-मुलीच्या विचारात देव कन्फ्युज !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई - हे देवा मुलगा दे...
...
...
बाप: हे देवा मुलगी दे...
...
...
...
वारंवार हे ऐकून देव क्रोधीत झाले
आणि म्हणाले...
...
...
...
'शांत बसा, कन्फ्यूज करू नका ...नाही तर असे आउटपुट देईल की तुम्ही आयुष्यभर
रडत राहाल आणि तो टाळ्या वाजवत राहील...