आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKE : संताच्या गाडीची पार्किंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संता रस्त्याच्या कडेला कारचे चाक काढत होता, एवढय़ात बंता तेथे आला-

बंता : काय रे, गाडीचं चाक का काढतो आहेस?

संता : फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा मला मदत का करत नाहीस? आणखी एक चाक काढायचं बाकी आहे. समोरचा बोर्ड बघ.

बंताने समोर बोर्डाकडे बघितले त्यावर लिहिले होते-

‘फक्त दुचाकी वाहनाकरिता पार्किंग’