आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKE : बंड्याच्या आईची स्वाक्षरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक : काय रे बंड्या, ही सही कोणाची आहे?

बंड्या : सर, माझ्या आईची.

शिक्षक : नाव काय तुझ्या आईचे?

बंड्या : जिलेबीबाई गोलकरे.