आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKE : तुझी बायको स्वभावाने कशी आहे रे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन मित्र बर्‍याच वर्षांनी भेटतात-

पहिला मित्र : तुझी बायको स्वभावाने कशी आहे रे?

दुसरा मित्र : खूपच चांगली आहे रे.

पहिला मित्र : ऐकून बरं वाटलं बघ.

दुसरा मित्र : आणि तुझी?

पहिला मित्र : माझी बायको तर रोजच माझी पूजा करते. दिवसातून एकदा तरी माझ्यासमोर हात नाचवून म्हणते-आता दिवे ओवाळू का तुमच्यावर.