आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKE : संता-बंता आणि सुपरमॅनचे आवडते गाणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संता आणि बंता खूप दिवसांनी एकमेकांना भेटले

दोघांनी बराच वेळ इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या.

संताने बंताला विचारले, " सुपरमॅनचे आवडते गाणे कोणते आहे?"

बंताने उत्तर दिले, "हवा में उड़ता जाए मेरा लाल दुपट्टा मलमल का"