आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKE : तू माझ्यासाठी ताजमहाल कधी बांधशील?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लैला : तुझे माझ्यावर किती प्रेम आहे रे ?

मजनू : शाहजानचे मुमताजवर होते ना, तितके.

लैला : मग तू माझ्यासाठी ताजमहाल कधी बांधशील?

मजनू : हो, प्लॉट घेऊन ठेवला आहे, आता तुझ्या मरण्याचीच वाट पाहतोय.