आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKE : माझ्या खिशात कशाला हात घालता ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई लोकलच्या गर्दीत दोन माणसांचा हा संवाद.

पहिला माणूस : ओ पाव्हणं, माझ्या खिशात कशाला हात घालता ?

शेजारचा माणूस : काडीपेटी घेतो आहे.

पहिला माणूस : मागता येत नाही का ?

शेजारचा माणूस : परक्या माणसाला मागायचं कसं ?