आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKE : झुरळाचे धाडस...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक माणूस झुरळाला मारण्यासाठी धावतो...
.
.
मरण्यापूर्वी झुरळाने त्या माणसाला ओरडून सांगितले...
.
.
.
.
'मार... मारून टाक मला! डरपोक कुठला! तू माझ्यावर चिडतोस कारण की, तुझी बायको मला घाबरते पण तुला घाबरत नाही....