आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : पंगा नही लेने का

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक गुजराथी, राजस्थानी आणि एका मराठी माणसांत आपसात शर्यत लागली की, कोण जास्त श्रीमंती तोरा दाखवतो.

गुजराथी माणसाने खिशातून 500 ची नोट काढली आणि ती शिलगावून तो झुरकावू लागला.

राजस्थानीने हे पाहून 1000 ची नोट शिलगावली व म्हणाला, वडी, हमसे बढा रईस है कोई?

मराठी माणसाने खिशातून चेकबुक काढले, लाखाची रक्कम त्यावर टाकून सही केली, ती शिलगावली आणि म्हणाला, तोच खरा श्रीमंत, खिशात दमडी नसली तरी श्रीमंती मिरवता आली पाहिजे.

सबकुछ करनेका लेकीन म-हाटीसे पंगा नही लेने का .