आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : संता, बंताची भावी पत्नी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संता, बंता गार्डनमध्ये भावी पत्नीबद्दल चर्चा करीत बसले होते.

बंता - संता, असे मी काय करू की, ज्यामुळे तुझ्या पत्नीबरोबर मी चित्रपट पाहायलाही जाईन व तू नाराज होणार नाहीस.

संता - बंता, यातून एकच मार्ग सूचतोय. तुझ्या बहिणीसोबत माझे लग्न लावून टाक.