आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : मुलगी पाहायला गेला आणि बेशुद्ध पडला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलगा मुलीच्या घरी पाहायला जातो. वडीलधारे त्यांना एकटे सोडतात.

मुलगी - तुम्ही काय करता ?

मुलगा ( मिश्किलपणे ) - अंघोळ

आता प्रश्न विचारण्याची मुलाची वेळ

मुलगा - तुम्हाला काय येते ?

मुलगी (ती मिश्किल बनते) - घाम.

मुलगा चपापून - अं, ते जाऊ देत, तुम्हाला गाता येतं ?

मुलगी - हो..

मुलगा - मग गाऊन दाखवा.

मुलगी - बाहेर वाळत घातलाय.

मुलगा (आता संवादाची गाडी त्याला रूळावर आणताच येत नाही)- वाळू दे. वाळू दे.

मुलगी बाहेर जाऊन एक मूठ वाळू आणून देते, मुलगा पुरताच बेशुद्ध पडतो.