आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : तुमचा हा खटारा कधी निघणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवाशांनी भरलेली एक बस स्टँडवर बराच वेळ उभी होती.

कंटाळलेल्या प्रवाशांपैकी एक ड्रायव्हर जवळ गेला आणि म्हणाला...

‘काय ड्रायव्हरभाऊ, तुमचा हा खटारा कधी निघणार?’

बसचा उल्लेख ‘खटारा’ असा केल्यामुळे ड्रायव्हरदादालाही राग आला व तो म्हणाला...

यात कचरा भरून झाला की बस निघणार!’