आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : संताने चालवली स्कूटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संताला स्कूटी चालवताना पाहून त्याच्या मित्राने विचारले...

मित्रा : ही स्कूटी केव्हा घेतली?

संता: काल रात्री एक मुलगी मला स्कूटीवर बसवून खूप लांब घेऊन गेली आणि सर्व कपडे काढून ती म्हणाली, जे पाहिजे ते घ्या...

मी स्कूटी घेऊन आलो, कपडे घेऊन काय करणार यार...!!!