आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : प्रेमातील उधारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमिका : जानू, जगणं खरचं खूप मुश्किल होत आहे रे, मी जर मेले तर तू काय करशील ?

पप्पू : सोनू, तू जर मेलीस तर मी सुद्धा मरेनच गं !

प्रेमिका : जान, इतके तू माझ्यावर प्रेम करतोस का रे ?

पप्पू : प्रेम वगैरे काही नाही गं, तुझ्या प्रेमात पडल्यापासून उधारी इतकी वाढलीय की ती चुकवण्यापेक्षा मेलेले काय वाईट ?