आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : ठमाकाकू निघाल्या खरेदीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका दुकानावर बोर्ड लावलेला होता-

सणासुदीची विशेष सवलत : कॉटन साडी- 10 रुपये, टेरीकॉट साडी- 15 रुपये, सिल्क साडी- 20 रुपये, शालू- 40 रुपये.

ठमाकाकू तो बोर्ड दाखवत नवर्‍याला म्हणाली- ‘अहो, मला 500 रुपये लगेच द्या, मला भरपूर साड्या घ्यायच्या आहेत.’

यावर बंडोपंत शांतपणे म्हणाले-

‘त्या बोर्डच्या वर आणखी एक पाटी आहे ती वाचलीस का?’ त्यावर लिहिले होते- ‘सनशाईन लॉँड्री.’