आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : माहेरी रामायण आणि सासरी महाभारत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजोबा : काय वाचतेस पोरी?

पिंकी : रामायण वाचतेय.

आजोबा : महाभारत का वाचत नाहीस?

पिंकी : सध्या रामायण चालू आहे आजोबा, सासरी गेल्यावर महाभारत सुरू करणार आहे.