आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : बंड्याची गर्लफ्रेंड....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एके दिवशी बंड्या आपल्या गर्लफ्रेंडला म्हणतो....

बंड्या - तू गाण खूप छान म्हणतेस...


गर्लफ्रेंड - थॅंक्स, पण मी बाथरूम सिंगर आहे....


बंड्या - अरे वा! मग कधी लाइव्ह परफॉर्मन्सला बोलव ना...!!!