आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : शाळेची सहल आणि कवटी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकदा एका शाळेची सहल म्युझियम पाहण्यासाठी जाते. काचेच्या कपाटात एक लहान व एक मोठी अशा दोन कवट्या ठेवलेल्या असतात-

गुरुजी : बंटी, ही मोठी कवटी कुणाची सांग बघू?

बंटी : ही अकबर बादशहाची आहे गुरुजी.

गुरुजी : शाब्बास! आणि ती लहान?

बंटी : ती त्यांच्या लहानपणीची आहे.