आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : दारुड्याची डिमांड!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक दारुडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते. तेव्हा तो त्याला म्हणतो

दारुडा- अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?

ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.

दारुडा- मग कोण आहेस?

ती व्यक्ती- एअर कमांडर....

दारुडा- मग विमान घेऊन ये.