आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : प्रियकराचा श्रीमंत बाप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रियकर - अगदी श्रीमंतातील श्रीमंत लोक पण माझ्या पप्पांसमोर कटोरी घेऊन उभे राहतात.

प्रेयसी : अस्से, तर मग तुझे पप्पा खूपच श्रीमंत असतील.

प्रियकर - नाही गं, त्यांचा पाणीपुरीचा ठेला आहे.