आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : एक दिवसाआड जुगार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडील (मुलाला) . हे बघ बेटा, जुगार कधी खेळू नकोस, आज जिंकलास तर उद्या हारशील, परवा जिंकलास तर त्यानंतर परत हारशील

मुलगा - नाही पिताजी, मला ते समजते ना. यापुढे मी एक दिवसाआड खेळेन.