आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : मी तुम्हाला कीस केले तर काय होईल?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चमेली (साधूला म्हणते) - जर, मी एखाद्या मुलाला कीस केले तर काय होईल?

साधू - घोर पाप!! सरळ नरकात जाऊन पडशील....


चमेली - जर, मी तुम्हाला कीस केले तर काय होईल?


साधू - (हसत...हसत) हुशार मुलगी, स्वर्गात जाण्याची इच्छा आहे वाटतं...!!!