आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापत्नी : तुम्ही नेहमी माझा फोटो आपल्याजवळ ठेवता, मधून मधून त्याला पाहता, असे का ?
पती : जेव्हा जेव्हा मला काही समस्या येते, कठीण वेळ आली की मी तुझा फोटो पाहतो.
पत्नी : बघा, मी तुमच्यासाठी किती भाग्यशाली आहे.
पती : हा बरोबर, मी तुझा फोटो पाहतो आणि स्वत:लाच सांगतो, यापेक्षा मोठी समस्या अजून काय असू शकते ?
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.