आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : पोपटाची ट्रकला धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकदा एक पोपट उडता उडता एका ट्रकला धडकतो आणि बेशुद्ध होतो.

ट्रक ड्रायव्हर पोपटाला पाणी पाजतो आणि घरी आणून पिंजर्‍यता ठेवतो.

दोन तीन तासांनी पोपट शुद्धीवर येतो. स्वत:ला पिंलर्‍यात बघून त्याला आश्चर्य वाटतं आधी तो मनात म्हणतो...

‘‘बापरे! मला तुरुंगात टाकले म्हणजे तो ट्रक ड्रायव्हर मेलाबिला की काय?’’