आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : व्हाय आर यू लेट?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंड्या लंगडत शाळेत येतो. इंग्रजीचे सर ओरडतात- व्हाय आर यू लेट?

बंड्या - सर रस्त्यावर चिखल झाला होता, त्यात उभ्या बैलाने ढुशी मारली, माझा पाय मोडला म्हणून उशीर झाला.

सर- टॉक इन इंग्लिश

बंड्या - सर देअर वॉज, चिखलीपिकेशन ऑन रोड, काऊज हसबंड केम, ही मारिंग मी शिंगडा, मेड मी लंगडा, सो आय कम लेट.