आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : 21 इंची टीव्ही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रमेश - आज टीव्हीवर ३० फुटांचा साप दाखवणार आहेत.

सुरेश - खरंच! पण मी नाही पाहू शकणार...

रमेश - का?

सुरेश - माझा टीव्ही फक्त २१ इंची आहे.