आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : मिनी आणि गुगल सर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंडू : काय झालं मीनू? का रडते आहेस?

मीनी : शेजारच्या काकूने मारले.

बंडू : का मारले?

मीनी : त्यांचा मुलगा हरवला म्हणून मी त्यांना एक आयडिया दिली की...

गुगलवर जाऊन सर्च करा व मिळताच डाऊनलोड करा.