आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला असं वाटतं का,मी तुमच्यावर प्रेम करत नाही? बायको नवर्‍याला म्हणाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका दारुड्या नवर्‍याने बायकोला एक चापट मारली, बायकोने विरोध केल्यानंतर तिला म्हणाला....


डार्लिंग, जो मनापासून प्रेम करतो तोच मारतो...


मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो...


बायको तीन चापट, एक लाथ आणि एक ठोसा मारत नवर्‍याला म्हणते...


डार्लिंग - तुम्हाला काय वाटले मी तुमच्यावर प्रेम करत नाही ..


मी तुमच्यावर एवढं प्रेम करते जेवढं तुम्ही माझ्यावर करत नाहीत...!!!!