आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची क्रीम आहे का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोटी मुलगी दुकानदाराला विचारते, काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची क्रीम आहे का?

दुकानदार - हो आहे ना...

मुलगी- मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते....